PICS : फॅशनच्या नादात अनेकदा झाले प्रियंका चोप्राचे हसे, या ड्रेसमुळे झालीये ट्रोल
Published: February 26, 2021 08:00 AM | Updated: February 26, 2021 08:00 AM
फॅशनच्या बाबतीत प्रियंका चोप्राला तोड नाहीच. पण अनेकदा चित्रविचित्र फॅशन व ड्रेसमुळे ती ट्रोल होते.