पॉर्नस्टारपेक्षा कमी नाहीये पूनम पांडे, पाहा तिचा सुपरसेक्सी अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 04:54 PM2020-02-28T16:54:03+5:302020-02-28T17:20:36+5:30

अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते.

पूनमचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मी़डियावर नेहमीच व्हायरल होतात.

पूनम स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे बोल्ड व्हिडिओ शेअर करताना दिसते.

पूनम ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी प्रसिद्ध अभिनेत्री इतकेच फॅन फॉलोव्हिंग तिला आहे.

पूनमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला 29 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

पूनम पांडेने नशा या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली.

नशा या चित्रपटातील तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सेक्सी अंदाजाची जास्त चर्चा रंगली होती.

नशा चित्रपटाशिवाय ती शक्ती कपूरसोबत एका आयटम साँगवर थिरकली आहे.

पूनम पांडे तिच्या काही वक्तव्यांमुळे चर्चेत आली होती.