चाळीशी उलटूनही आजही तितकीच सुंदर दिसते पूजा बत्रा, या प्रसिद्ध अभिनेत्याची आहे पत्नी

Published: May 7, 2021 06:00 AM2021-05-07T06:00:00+5:302021-05-07T06:00:02+5:30

अभिनेत्री पूजा बत्राने बॉलिवूडपासून दूर गेली असली तरी ती बर्‍याचदा त्याच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

पूजा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि तिचे फोटो ती पोस्ट करत असते.

अभिनेत्री पूजा बत्राने 1993 साली मिस इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

1997 साली 'विश्वविधाता' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

त्यानंतर विरासत, भाई, हसीना मान जायेगी, कहीं प्यार ना हो जाये, नायक यासारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली होती.

लग्नानंतर पूजा बॉलिवूडपासून लांब गेली आणि संसारात रमली.

पूजाचे लग्न जास्त काळ टिकले नाही. काहीच वर्षांत तिने घटस्फोट घेतला.

वयाच्या ४२ व्या वर्षी अभिनेता नवाब शाहसह पूजाने लग्न केलं .पूजाचं हे दुसरं लग्न आहे.

पूजाने वयाची चाळीशी पार केली असली तरी ती आजही खूप सुंदर दिसते.

पूजा आजही प्रचंड फिट असून ती खूपच सुंदर दिसते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!