स्वतःचे जुने फोटो पाहिले की घाबरते परिणीती चोप्रा, कारणही आहे धक्कादायक
Published: March 1, 2021 01:17 PM | Updated: March 1, 2021 01:20 PM
बहिणीच्या पावलावर पाऊल टाकतं बी-टाऊनमध्ये एंट्री मारलेल्या परिणीती चोपडाला आपले स्थान निर्माण करणे सोपं नव्हते. मेहनत जिद्द चिकाटी या सगळ्या गोष्टींमुळे आज परिणीतीने स्वतःला सिद्ध केले आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी आज दिसते तितकी ग्लॅमरस परिणीती नव्हती.