परेश रावलचा मुलगा करतोय अभिनयक्षेत्रात प्रवास, आहे खूपच हँडसम, पाहा त्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 06:00 AM2020-04-07T06:00:00+5:302020-04-07T06:00:02+5:30

परेश रावल आणि त्यांची पत्नी स्वरूप संपत या दोघांनीही अभिनयक्षेत्रात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

परेश रावल यांचा मुलगा आदित्य बमफाड या चित्रपटात झळकणार आहे.

बमफाड प्रेक्षकांना 10 एप्रिलला झी ओरिजनलवर पाहायला मिळणार आहे.

परेश रावल यांनी सोशल मीडियावर बमफाडचे पोस्टर शेअर करत त्यांच्या चाहत्यांना आदित्यच्या डेब्यूविषयी सांगितले आहे.

हे पोस्टर शेअर करत परेश रावल यांनी त्यांच्या फॅन्सना तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज असल्याचे म्हटले आहे.

रंजन चंदेल बमफड या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

बमफाड या चित्रपटात आदित्यसोबत शालिनी पांडे मुख्य भूमिकेत आहे.

शालिनी पांडेने अर्जुन रेड्डी या प्रसिद्ध चित्रपटात काम केले असून ती बमफाडद्वारे हिंदीमध्ये डेब्यू करत आहे.