OMG: मीरा राजपूत करते टफ वर्कआऊट ,बॉलिवूड अभिनेत्रींनाही देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 10:02 PM2021-03-16T22:02:28+5:302021-03-16T22:09:19+5:30

मीरा राजपूत सोशल मीडियावरही मीरा बऱ्यापैकी सक्रिय आहे. या माध्यमातून ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. सध्याही तिचा वर्कआऊट करतानाचा एक फोटो व्हायरल होत आहे.

सुंदर आणि फीट दिसणं यासाठी मीरा राजपूत खूप मेहनत घेते. ती दिवसाची सुरुवात योगा ने करते .

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती नियमितपणे वर्कआऊट करते.

मीराचे वर्कआऊट करतानाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल झाले आहेत.

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी अशी तिची एक ओळख आहे .

मीरा राजपूत हीचा कलाविश्वाशी थेट संबंध नाही.

असं असलं तरीही विविध पुरस्कार सोहळे असो किंवा पेज थ्री पार्टी प्रत्येक ठिकाणी मीराची उपस्थिती अनेकांचं लक्ष वेधून घेते.

तसेच मीरा राजपूतही बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या मध्यंतरी चर्चा रंगल्या होत्या.

मात्र त्या केवळ चर्चाच राहिल्या. मीरा आणि शाहिद सध्या दोघेही त्यांची मॅरिड लाइफ एन्जॉय करत आहेत.

मीरा नेहमीच तिच्या हटके स्टाइल स्टेटमेंटमुळेही चर्चेत असते.

सोशल मीडियावर तिचेही लाखोंच्या संख्येत फॉलोअर्स आहेत.