PHOTOS: खासदार नुसरत जहाँ ग्लॅमरस फोटोशूटमुळे पुन्हा आल्या सोशल मीडियावर चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 02:57 PM2020-10-21T14:57:43+5:302020-10-21T15:00:02+5:30

बंगाली चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ आपल्या फोटोंंना घेऊन सतत चर्चेत असतात. (Photo Instagram)

सध्या नुसरत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)

नुसरत जहाँ सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ त्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. (Photo Instagram)

2011 मध्ये ‘शोत्रु’ या चित्रपटातून त्यांनी डेब्यू केला होता. (Photo Instagram)

यानंतर खोका 420, खिलाडी, जमाई 420, लव एक्सप्रेस, क्रिसक्रॉस, नकाब अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या.(Photo Instagram)

नुसरत जहाँ यांनी काही दिवसांपूर्वी दुर्गा देवीच्या अवतारात फोटोशूट केले होते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर हे फोटोशूट चांगलेच व्हायरल झाले होते. (Photo Instagram)