नेहा मलिकच्या फोटोंना पाहून चाहते म्हणाले, व्वा क्या बात है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:48 PM2021-01-14T16:48:28+5:302021-01-14T16:56:22+5:30

अभिनेत्री नेहा मलिकने सोशल मीडियावर नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहाने या फोटोत बिकनी घातली असून ती खूपच हॉट दिसत आहे.(फोटो: इंस्टाग्राम)

नेहाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहा मलिकच्या फिटनेसची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहा मलिकने मॉडलिंगच्या जगात आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहा सोशल मीडियावर नेहमीच तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)