नेहा धुपिया आणि अंगद बेदीचे Unseen फोटो पाहा एका क्लिकवर! see pics

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 01:43 PM2020-08-28T13:43:23+5:302020-08-28T17:29:22+5:30

नेहा धुपियाने नुकताच आपला 40 वा वाढदिवस साजरा केला आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर नेहा अॅक्टिव्ह असते आणि कोणत्याना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते (Photo Instagram)

पती अंगद बेदी आणि मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)

नेहाच्या फोटोवर तिचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. (Photo Instagram)

नेहाने 'कायमतः द सिटी अंडर थ्रेट' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)

या चित्रपटात नेहासोबत अजय देवगण आणि सुनील शेट्टी होते. (Photo Instagram)

यानंतर नेहाने बॉलिवूडमध्ये 'जुली', 'क्या कूल है हम' आणि 'शूटआउट एट लोखंडवाला' सारख्या अनेक चित्रपट केले. (Photo Instagram)