PHOTOS: पती आणि लेकीसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय नेहा धुपिया, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 08:12 PM2020-10-22T20:12:42+5:302020-10-22T20:20:07+5:30

अभिनेत्री नेहा धुपिया मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये नेहा धुपिया स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसतेय. (Photo Instagram)

फोटोंमध्ये नेहा धूपिया बिकिनीमध्ये ग्लॅमरस दिसते आहे. (Photo Instagram)

नेहा धुपिया पती आणि मुलीसोबत मालदीवमध्ये व्हॅकेशनला गेली आहे. (Photo Instagram)

नेहाचा पती अंगद बेदीबाबत बोलायचे झाले तर तो गुंजन सक्सेना या चित्रपटात दिसला होता. (Photo Instagram)

नेहा आणि अंगद अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. (Photo Instagram)

नेहा धुपियाला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)