मौनी रॉय सिल्व्हर आणि ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 09:00 AM2020-11-29T09:00:00+5:302020-11-29T09:00:00+5:30

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री मौनी रॉयचा जन्म २८ सप्टेंबर, १९८५ साली कूचबिहार पश्चिम बंगालमध्ये झाला होता.

मौनी रॉयने जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी, दिल्लीमधून इंग्रजी ऑनर्स आणि जनसंपर्कमध्ये कोर्स केला. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले.

मौनी रॉय कॉलेजच्या दिवसात कोरियोग्राफर म्हणून काम करत होती.

मौनी रॉयने छोट्या पडद्यावर नागिनमध्ये शिवन्या आणि देवो के देव महादेवमध्ये सतीची भूमिका केली होती.

मौनी रॉयने आपल्या करिअरची सुरूवात २००७ साली एकता कपूरची मालिका क्योंकी सास भी कभी बहू थीमधून केली होती.

मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमी ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत येत असते.

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते.

मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर १५.१ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.