PHOTOS: रेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय मौनी रॉय, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 07:30 PM2020-12-02T19:30:00+5:302020-12-02T19:30:02+5:30

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉयचं नाव आता बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये सामिल झालं आहे. (Photo Instagram)

मौनी रॉयचा बॉलिवूड प्रवास सध्या शानदार सुरू आहे. ती सिनेमातील भूमिकांप्रमाणेच हॉट फोटोंमुळेही नेहमी चर्चेत असते.(Photo Instagram)

ती इन्स्टाग्रामवर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे 15 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

२००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात केली. (Photo Instagram)

मालिका नागिनमधून मौनी रॉय घराघरात पोहोचली. (Photo Instagram)

मौनी रॉय तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)

2018मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती रोमियो अकबर वाल्टर, मेड इन चायना सिनेमात दिसली आहे. (Photo Instagram)