मौनी रॉय ट्युब ड्रेसमध्ये दिसली खूप स्टायलिश, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 04:28 PM2021-10-20T16:28:42+5:302021-10-20T16:28:42+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय पुन्हा एकदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर नुकतेच मौनी रॉयने ट्युब ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

टेलिव्हिजन ते बॉलिवूडमध्ये मौनी रॉयने आपली वेगळी ओळख बनवली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

मौनी रॉयने गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

मौनी रॉयने छोट्या पडद्यावर नागिन लूकमधून प्रेक्षकांना भुरळ पाडली. (फोटो इंस्टाग्राम)

मौनी रॉय बऱ्याचदा ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

मौनी रॉय फिटनेसच्या बाबतीत खूप जागरूक आहे.