PHOTOS: मौनी रॉयने डायमंड रिंग घालत शेअर केला फोटो, रंगली साखरपुड्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 01:32 PM2020-10-28T13:32:29+5:302020-10-28T13:34:01+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने हिऱ्याची अंगठी घातलेला स्वत: चा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. (Photo Instagram)

मौनीचा साखरपुडा तर नाही केला?, असा प्रश्न तिचे चाहते सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारतायेत. (Photo Instagram)

वास्तविक, मौनी रॉयचा हा फोटो डायमंड कंपनीच्या जाहिरातीला आहे. (Photo Instagram)

आपल्या स्टाइल आणि ग्लॅमरस अदांमुळे मौनी रॉय चर्चेत असते. (Photo Instagram)

फॅन फॉलोव्हिंगबद्दल सांगायचं तर मौनी रॉयचे जवळपास 15 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

अक्षय कुमारच्या 'गोल्ड' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. (Photo Instagram)

मौनी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. सुरूवात २००६ साली एकता कपूरची मालिका ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’मधून करिअरची सुरुवात केली. (Photo Instagram)

मालिका नागिनमधून मौनी रॉय घराघरात पोहोचली. (Photo Instagram)