मौनी रॉयने ट्रेडिशनल लूकमध्ये शेअर केले फोटो, फोटो पाहून चाहते झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 04:55 PM2021-06-07T16:55:44+5:302021-06-07T16:55:44+5:30

नुकतेच मौनी रॉयने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत मौनी रॉयने यलो ड्रेलमध्ये ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

मौनी रॉय नेहमीच सोशल मीडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

मौनी रॉय सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.

मौनी रॉय लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे.

मौनी रॉय टेलिव्हिजन क्षेत्रात नागिन शिवन्या आणि देवो के देव महादेवसाठी ओळखली जाते.

मौनी रॉयने २००७ साली एकता कपूरची मालिका क्योंकी सास भी कभी बहू थीमधून करिअरला सुरूवात केली.

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. तिचे इंस्टाग्रामवर १७.४ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!