Photos: मौनी रॉयने ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाजात फ्लॉन्ट केली फिगर, See pics

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 08:00 AM2021-04-08T08:00:00+5:302021-04-08T08:00:02+5:30

मौनी रॉयने सोशल मीडियावर पुन्हा एकदा स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये मौनी ब्लॅक ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

तिच्या या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. (Photo Instagram)

मौनी रॉय सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल तर कधी ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram)

मौनी रॉयने मालिका नागिन आणि देवो के देव महादेवमधील भूमिकेसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

मौनी रॉयने करिअरची सुरूवात २००७ साली एकता कपूरचा शो क्यों सास भी कभी बहू थी मधून केली. (Photo Instagram)

मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर 16.6 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.(Photo Instagram)