PHOTOS: मौनी रॉयने केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहत्यांची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 08:00 AM2021-04-15T08:00:00+5:302021-04-15T08:00:06+5:30

सोशल मीडियावर मौनी रॉयने ग्लॅमरस आणि स्टायलिश अदातून चाहत्यांना भुरळ पाडली आहे. (Photo Instagram)

मौनीने तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

मौनी रॉयचे 15.1मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

मौनी रॉयचा जन्म २८ सप्टेंबर, १९८५ साली बिहारमधील कूच येथे झाला आहे. (Photo Instagram)

मौनीने तिच्या करिअरची सुरूवात २००७ साली मालिका 'क्यों सास भी कभी बहु थी'मधून केली होती. (Photo Instagram)

बॉलिवूड चित्रपटात मौनी रॉयने गोल्डमधून पदार्पण केले होते. (Photo Instagram)

मौनीने कॉलेजच्या दिवसात कोरिओग्राफर म्हणून काम केलं. (Photo Instagram)