मौनी रॉयने ब्लॅक ट्यूब टॉपमध्ये शेअर केले फोटो, ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना केले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 04:38 PM2021-09-14T16:38:49+5:302021-09-14T16:38:49+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

मौनी रॉयने ब्लॅक ट्युब टॉपमध्ये ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

मौनी रॉय नेहमी सोशल मीडियावर फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर १९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

मौनी रॉयचा जन्म २८ सप्टेंबर, १९८५ साली कूच बिहारमध्ये झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)

मौनी रॉयने क्योंकी सास भी कभी बहू थीमधून करिअरची सुरूवात केली होती. (फोटो इंस्टाग्राम)

मौनी रॉयने गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!