मौनी रॉयच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पहा हे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 08:15 PM2021-10-16T20:15:37+5:302021-10-16T20:15:37+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच मौनी रॉयने लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये मौनी रॉय ट्रेडिशनल लूकमध्ये दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

मौनी रॉयने आपल्या करिअरची सुरूवात २००७ साली क्योंकी सास भी कभी बहु थी मालिकेतून केली होती. (फोटो इंस्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये मौनी रॉयने गोल्ड चित्रपटातून पदार्पण केले होते. (फोटो इंस्टाग्राम)

या चित्रपटात मौनी रॉयसोबत अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर मौनी रॉयचे १९.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)