PICS: समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसली मौनी रॉय, फोटो सोशल मीडियावर क्षणात झाले व्हायरल

Published: May 11, 2021 03:15 PM2021-05-11T15:15:47+5:302021-05-11T15:15:47+5:30

मौनी रॉयने सोशल मीडियावर पुन्हा एकदा स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

फोटोंमध्ये मौनी समुद्र किनारी व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

या फोटोंमधील तिच्या अदांनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे. (Photo Instagram)

मौनी रॉय नेहमी सोशल मीडियावर आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (Photo Instagram)

मौनीचे इंस्टाग्रामवर 17 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)

मौनी रॉयने जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी दिल्लीमधून इंग्रजी ऑनर्स आणि जनसंचारमध्ये कोर्स केला आहे. त्यानंतर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले. (Photo Instagram)

मौनी रॉयने मालिका नागिन आणि देवो के देव महादेवमधील भूमिकेसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

मौनी रॉयने करिअरची सुरूवात २००७ साली एकता कपूरचा शो क्यों सास भी कभी बहू थी मधून केली. (Photo Instagram)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!