मॉनी रॉय घरात राहून करतेय ही कामं, तिनेच सोशल मीडियावर शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 04:10 PM2020-03-25T16:10:25+5:302020-03-25T16:26:33+5:30

मौनी राॅयने सोशल मीडियावर बागेतील टॉमेटो तोडतानाचे फोटो पोसेट केले आहेत.

मौनीच्या चाहत्यांना तिचे हे फोटो प्रचंड आवडत आहेत.

मौनी राॅयने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती.

गोल्ड, मेड इन चायना यांसारख्या चित्रपटात मौनीने काम केले आहे.

मौनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

मौनी सध्या तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.