लाइव न्यूज़
 • 11:19 AM

  देशात कोरोना लस मिळेना, उत्तर प्रदेशने पुरवठ्यासाठी जगभरातून निविदा मागविल्या.

 • 11:12 AM

  परमबीर सिंगांना कधीही अटक होण्याची शक्यता; घाडगे प्रकरण भोवणार

 • 11:12 AM

  काँग्रेसचे आमदार एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

 • 11:12 AM

  ''कोरोनाकाळात महाराष्ट्रात सर्वोत्तम काम, बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले पण…”

 • 11:06 AM

  मुंबई: गोरेगावमधील नेस्को लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी; अर्धा किलोमीटरची रांग; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

 • 10:45 AM

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दुपारी ३ वाजता महत्त्वाची बैठक घेणार; कोरोना लसींच्या आयातीबद्दल चर्चा होणार

 • 10:35 AM

  पंकजा मुंडेंना कोरोनाची बाधा. संपर्कात आलेल्या नागरिकांनी चाचणी करण्याचे आवाहन.

 • 10:31 AM

  कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे कोरोना पॉझिटिव्ह. संपर्कात आलेल्या नागरिकांनी आवश्यक वाटल्यास चाचणी करून घेण्याचे आवाहन.

 • 10:25 AM

  मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे कोरोना पॉझिटिव्ह.

 • 10:15 AM

  भयावह! देशात नवे रुग्ण, मृतांच्या संख्येत विक्रमी वाढ; 2.69 लाख बरे झाले

 • 10:14 AM

  पुणे- शिरुर तालुक्यातल्या वसतिगृहात असलेल्या ५८ विशेष महिला, मुलींपैकी ४८ जणी कोरोना पॉझिटिव्ह

 • 09:58 AM

  देशात गेल्या २४ तासांत 17,68,190 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. एकूण आकडा 28,44,71,979 झाला आहे.

 • 09:50 AM

  देशात गेल्या २४ तासांत 3,79,257 नवे कोरोनाबाधित. 3645 मृत्यू.

 • 09:50 AM

  राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत कोरोना पॉझिटिव्ह; लक्षणं नसल्यानं आयसोलेशनमध्ये उपचार सुरू

 • 09:48 AM

  नाशिक : कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याची पोलीस कोठडीची मुदत आज संपली. त्याला मुंबई पोलिसांकडून मोठ्या बंदोबस्तात पुन्हा नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे.

All post in लाइव न्यूज़