इंस्टाग्रामवर मोनालिसाच्या ग्लॅमरस फोटोंची होतेय चर्चा, ब्लॅक साडीत शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 01:17 PM2021-03-06T13:17:09+5:302021-03-06T13:17:09+5:30

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा पुन्हा एकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

यावेळी मोनालिसाने ब्लॅक साडीतील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

ब्लॅक साडीवर गोल्डन जरीच्या बॉर्डरने मोनालिसाच्या साडीला चारचाँद लावले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

गोल्डन झुमके आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेल्या मोनालिसाचा ट्रेडिशनल लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

आपल्या फिटनेसमुळे मोनालिसा खूप एक्टिव्ह आहे आणि नेहमी ती जिम लूकमधील फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसाचे इंस्टाग्रामवर ४.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)

मोनालिसाचा जन्म २१ ऑक्टोबर, १९८० साली कोलकातामध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)