Minissha Lamba Photos: बीचवर स्विमिंग सूटमध्ये मिनिषा लांबा दिसली व्हॅकेशन एन्जॉय करताना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 05:07 PM2021-04-16T17:07:40+5:302021-04-16T17:07:40+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबाने सोशल मीडियावर खूप ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

ब्लॅक रंगाच्या स्विमसूटमध्ये मिनिषा लांबाचा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सध्या मिनिषा लांबा मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत मिनिषा पूलमध्ये ब्रेकफास्ट करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फिटनेसच्या बाबतीत मिनिषा लांबाला कुणी टक्कर देऊ शकत नाही. (फोटो: इंस्टाग्राम)

मिनिषाचे फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणेदेखील कठीण झाले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्राम अकाउंटवर मिनिषा लांबाचे ५ लाख ६३ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)