PHOTOS : संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटो, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 07:00 AM2021-01-29T07:00:00+5:302021-01-29T07:00:03+5:30

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते. (Photo Instagram)

आपले ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो मान्यता सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिला 2 मिलियन फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

मान्यता संजय दत्तच्या प्रॉडक्शन हाऊसची सीईओ आहे. (Photo Instagram)

प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात ‘अल्हड जवानी’ हे आयटम सॉन्ग करून मान्यता प्रकाशझोतात आली होती. (Photo Instagram)

मान्यताचा जन्म मुंबईत झाला मात्र तिने दुबईत आपलं शिक्षण घेतलं. (Photo Instagram)

मान्यताने 2008 मध्ये संजय दत्तसोबत लग्न केले. (Photo Instagram)

मान्यता आणि संजय दत्तला शहरान आणि इकरा अशी दोन जुळी मुलं आहेत. (Photo Instagram)