PHOTOS: मल्लिका शेरावतने शेअर केलं टॉपलेस फोटोशूट, फोटो पाहून उडेल तुमची झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 08:00 AM2021-02-22T08:00:00+5:302021-02-22T08:00:02+5:30

मल्लिका शेरावतने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)

मल्लिका शेरावत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. (Photo Instagram)

मल्लिकाचे हे फोटोशूट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. (Photo Instagram)

मल्लिका ४४ वर्षांची असली तरी ती आाजही एखाद्या तरुणीइतकीच सुंदर दिसते. (Photo Instagram)

मल्लिका प्रचंड फिट असून तिच्या फिटनेसवर ती नेहमीच मेहनत घेते. (Photo Instagram)

मल्लिका शेरावत तिच्या हॉट अंदाजासाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

मल्लिकाला मर्डर या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)

मल्लिका शेरावतला इन्स्टाग्रामवर मिलियन फॉलोवर्स आहेत.