बांद्राच्या रस्त्यांवर फिरताना दिसली मलायका अरोरा, यावेळी असा होता तिचा अंदाज
Published: November 28, 2020 10:50 AM | Updated: November 28, 2020 10:57 AM
छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. ती फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे. तिचा एक नवीन फोटो समोर आला आहे. यात ती योगा क्लासच्या बाहेर पडताच तिला मीडीयाच्या कॅमे-यांनी तिला टिपले.