PHOTOS: मलायका अरोराच्या बर्थ डेच्या दिवशी पाहा तिचे Unseen ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 07:45 PM2020-10-23T19:45:00+5:302020-10-23T19:45:01+5:30

मलायका अरोरा आज तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. (Photo Instagram)

मलायका अरोराचा जन्म 23 ऑक्टोबर 1973 रोजी झाला होता. (Photo Instagram)

मलायका अरोराने आपल्या वेगळ्या अंदाजाने आणि स्टाइलने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.(Photo Instagram)

मलायका अरोराला बॉलिवूडमधील मोस्ट स्टायलिश अभिनेत्री मानलं जातं. मलायकाच्या स्टाइलसोबतच तिच्या डान्सचेही लाखो दिवाने आहेत.(Photo Instagram)

मलायका बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.(Photo Instagram)

सोशल मीडियावर मलायकाला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे मलायका चर्चेत असते. (Photo Instagram)

गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. (Photo Instagram)