ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये फोटोशूट करून Malaika Aroraनं वाढवलं इंटरनेटचं तापमान, पाहा हे बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:54 PM2022-01-21T18:54:20+5:302022-01-21T19:02:35+5:30

मलायका अरोरा (Malaika Arora)चे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मलायका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर फोटोंमुळे चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

मलायका अरोराने नुकतेच ट्रान्सपरेंट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

मलायका अरोरा या फोटोशूटमध्ये खूपच बोल्ड दिसते आहे.

मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मलायका अरोरा ग्लॅमरस फोटोंशिवाय फिटनेसमुळेही चर्चेत येत असते.

मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळेदेखील चर्चेत येत असते.

मलायका अरोराचे इंस्टाग्रामवर १४.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.