मलायका आणि अर्जुन पुन्हा व्हॅकेशनवर, एन्जॉय करतायेत क्वॉलिटी टाईम
Published: January 15, 2021 08:35 PM | Updated: January 15, 2021 08:40 PM
दोघंही गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रेशीमगाठीत अडकणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चा केवळ माध्यमांमध्येच सुरू असल्याचे तिने स्पष्ट केले होते. यावरून दोघंही लग्न करणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.