ऐश्वर्या राय बच्चनची डुप्लिकेट महलाघा जबेरीचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 06:00 AM2021-04-13T06:00:00+5:302021-04-13T06:00:00+5:30

बॉलिवूडमधील स्नेहा उलाल तुम्हाला आठवत असेल ना, जिला ऐश्वर्या राय बच्चनची डुप्लिकेट म्हणून ओळखले जाते. (फोटो: इंस्टाग्राम)

त्यानंतर या यादीत आणखी एका व्यक्तीचे नाव जोडले गेले आहे ते म्हणजे महलाघा जबेरी. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर महलाघा जबेरी खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

महलाघा जबेरीचे बिकनी आणि स्विमवेअरमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

महलाघा जबेरी एक ईराणी अमेरिकन मॉडेल आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

याशिवाय महलाघा जबेरीने बऱ्याच फेमस ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

महलाघा जबेरी इंस्टाग्रामवर खूप फेमस आहे आणि तिचे जवळपास ३.५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)