IN PICS: धकधक गर्ल माधुरी दीक्षित कोरोना व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेऊन पोहोचली सेटवर, पाहा फोटो

Published: May 12, 2021 09:00 PM2021-05-12T21:00:00+5:302021-05-12T21:00:02+5:30

अलीकडेच माधुरी दीक्षितने तिची काही फोटो सोशल मीडिया चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. माधुरीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. (Photo Instagram )

माधुरी दीक्षित सिल्वर रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसतेय. फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय. (Photo Instagram )

हे फोटो शेअर करताना माधुरीने कॅप्शनमध्ये लिहिले की ती, सेटवर परतली आहे. सध्या ती टेलिव्हिजनवरील डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने ३ची परीक्षक आहे. (Photo Instagram )

माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट सिनेमे दिले असून आताही ती इंडस्ट्रीत एक्टिव्ह आहे. (Photo Instagram )

दिल, दिल तो पागल है, हम आपके है कौन, बेटा, पुकार यांसारख्या अनेक चित्रपटात माधुरीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आणि तिच्या या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतल्या. (Photo Instagram )

माधुरीने 1984 साली अबोध चित्रपटातून करियरची सुरूवात केली होती. पहिलाच चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. (Photo Instagram )

त्यानंतर 1988 साली रिलीज झालेल्या तेजाब सिनेमातून ती लोकप्रिय झाली. त्यातील एक, दो, तीन.. हे गाणं आजही प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे. (Photo Instagram )

माधुरी दीक्षित सोशल मीडिया पर काफी एक्टिव रहती हैं। माधुरी दीक्षित के इंस्टाग्राम पर 23.6 मिलियन से ज्यादा फॉलोअर्स हैं।

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!