IN PICS: धकधक गर्ल माधुरी दीक्षितने शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 07:50 PM2021-02-04T19:50:00+5:302021-02-04T19:50:01+5:30

अलीकडेच माधुरी दीक्षितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत जे वेगाने व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये माधुरीने पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. माधुरीचे हे फोटोशूट चाहत्यांना आवडले आहे. (Photo Instagram)

माधुरी गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर अक्षरशः राज्य करत आहे. (Photo Instagram)

‘एक दो तीन’ मुळे प्रसिद्ध झालेला ‘तेजाब’ या चित्रपटातून माधुरीच्या करिअरच्या यशाचा आलेख वाढत गेला. (Photo Instagram)

दिल, दिल तो पागल है, हम आपके है कौन, बेटा, पुकार यांसारख्या अनेक चित्रपटात माधुरीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आणि तिच्या या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतल्या. (Photo Instagram)

1999 मध्ये तिने डॉ़ राम नेने यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. (Photo Instagram)

अनेक पुरस्कार तिने आपल्या नावावर केलेत़ पद्मश्रीनेही तिला गौरविण्यात आले. (Photo Instagram)