Krrish 4: कियारा आडवाणी झळकणार हृतिक रोशनसोबत, क्रिती सनॉनचा पत्ता कट, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 06:46 PM2020-12-11T18:46:40+5:302020-12-11T18:46:40+5:30

हृतिक रोशन लवकरच क्रिश ४मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा आडवाणी दिसणार आहे.

कियाराने क्रिती सनॉनचा पत्ता कट केला आहे.

कियारा आडवाणीने २०१९मध्ये बॅक टू बॅक कित्येक हिट चित्रपट दिले आहेत.

हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी सांगितले की, कियारा चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हृतिक रोशनसोबत कियारा आडवाणी पहिल्यांदा काम करणार आहे.

कियारा आडवाणीचा जन्म ३१ जुलै, १९९२ साली झाला आहे.

कियाराने २०१४साली रिलीज झालेला चित्रपट फगलीमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

वडील जगदीप आडवाणी भारतीय आहे आणि आई जेनेविज जाफरी मुस्लीम आणि पूर्वी ब्रिटीश मूळचे आहे.