Krishna Shroff Photos: कृष्णा श्रॉफने टू पीस ड्रेसमधील ग्लॅमरस फोटोतून वेधले चाहत्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 03:27 PM2021-04-13T15:27:59+5:302021-04-13T15:27:59+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कृष्णा श्रॉफने सोशल मीडियावर ग्लॅमरस अदातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

यावेळी कृष्णा श्रॉफने बिकनी फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफचा बिकनी लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफ फिटनेस फ्रिक आहे आणि नेहमी फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफचा जन्म २१ जानेवारी, १९९३ साली झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर कृष्णा श्रॉफचे जवळपास ८ लाख ४१ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफ नुकतीच बिकनी फोटोंमुळे ट्रोल झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)