हॉट टबमध्ये कृष्णा श्रॉफ दिसली ग्लॅमरस अंदाजात, ब्लू स्विमवेअरमधील फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 08:54 PM2021-06-12T20:54:21+5:302021-06-12T20:54:21+5:30

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ सोशल मीडियावर चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच कृष्णा श्रॉफने तिच्या पूलमधील फोटो शेअर केले आहेत. ब्लू ड्रेसमधील तिचा अंदाज खूप व्हायरल होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हॉट फोटोंमुळे कृष्णा श्रॉफ नेहमी चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफ टोंड बॉडी आणि बोल्डनेसने आपल्या चाहत्यांना भुरळ पाडत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर कृष्णा श्रॉफला चांगली फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफ भाऊ टायगर प्रमाणेच फिटनेस फ्रिक आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहनी सोशल मीडियावर कृष्णा फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!