PHOTOS: कियारा अडवाणीने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 06:00 PM2020-12-22T18:00:00+5:302020-12-22T18:00:01+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या फॅशन आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

कियारा अडवाणी अनेकदा आपले ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)

कियारा अडवाणीचा जन्म 31 जुलै 1992मध्ये मुंबई येथे झाला. (Photo Instagram)

कियारा अडवाणीने आपले शालेय शिक्षण मुंबईहून पूर्ण केले आहे. (Photo Instagram)

कियारा अडवाणीने 'फगली' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)

यानंतर तिच्या कबीर सिंग चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. (Photo Instagram)

लवकरच 'जुग जुग जियो' सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)

या सिनेमात ती वरुण धवनसोबत झळकणार आहे. (Photo Instagram)