कियारा आडवाणीने 'शेरशाह' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी व्हाइट साडीतून वेधले चाहत्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 06:29 PM2021-07-27T18:29:34+5:302021-07-27T18:29:34+5:30

कियारा आडवाणीने पुन्हा एकदा ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कियारा आडवाणीने व्हाइट साडीतील फोटो शेअर केले आहेत.

कियारा आडवाणी लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत शेरशाह चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर नुकतेच शेरशाहचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शेरशाहच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

कियारा आडवाणीच्या कबीर सिंग चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

कियारा आडवाणीचा जन्म ३१ जुलै, १९९२ ला मुंबईत झाला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)