कियारा आडवाणीने शेअर केलं लेटेस्ट फोटोशूट, दिसली स्टायलिश अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 07:00 AM2021-01-31T07:00:00+5:302021-01-31T07:00:03+5:30

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने सोशल मीडियावर तिचं लेटेस्ट फोटोशूट केले आहे. (Photo Instagram)

कियारा अडवाणी तिच्या फॅशन आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

कियाराचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. (Photo Instagram)

कियारा अडवाणीचा जन्म 31 जुलै 1992मध्ये मुंबई येथे झाला. (Photo Instagram)

कियारा अडवाणीने 'फगली' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)

यानंतर तिच्या कबीर सिंग चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. (Photo Instagram)

लवकरच ती 'जुग जुग जियो' सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)