श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर आहे एकदम तिची कार्बन कॉपी, बहिण जान्हवीलाही ग्लॅमरसच्या बाबतीत देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 06:50 PM2021-06-19T18:50:34+5:302021-06-19T18:50:34+5:30

नुकतेच सोशल मीडियावर अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशीने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

लेटेस्ट फोटोत खुशी कपूरने पर्पल रंगाच्या बिकनीत दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

खुशीच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी खुशी कपूरने सोशल मीडिया अकाउंट पब्लिक केले. (फोटो इंस्टाग्राम)

खुशी कपूर अमेरिकेत एक्टिंगचे धडे गिरविते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सध्या खुशी कपूर बहिण जान्हवी कपूरसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

खुशी कपूरचे इंस्टाग्राम अकाउंटवर ४ लाख ५९ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!