श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर फॉर्मल सूटमध्ये दिसली स्टायलिश, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 06:02 PM2021-07-22T18:02:41+5:302021-07-22T18:02:41+5:30

श्रीदेवीची छोटी लेक खुशी कपूरने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोत खुशी कपूर खूप स्टायलिश अंदाजात दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

फॉर्मल सूटमध्ये खुशी कपूरचा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)

खुशी कपूरने काही दिवसांपूर्वी तिचे इंस्टाग्राम अकाउंट पब्लिक केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर खुशी कपूरचा फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर खुशी कपूरचे ५ लाख ३७ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

खुशी कपूरचा जन्म ५ नोव्हेंबर, २००० साली मुंबईत झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!