PHOTOS : करिना कपूरने मलायका अरोरा आणि करिश्मा कपूरसोबत केली पार्टी, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 07:41 PM2021-01-12T19:41:00+5:302021-01-12T19:45:02+5:30

करिना कपूर लवकरच आई होणार आहे. फेब्रुवारीत करिना आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर करीनाने मलायका अरोरा, अमृता अरोरा, मल्लिका भट आणि बहीण करिश्मासोबत फोटो शेअर केला आहे. (Photo Instagram)

करिना आपल्या गर्ल गँगसोबत प्रेग्नेंन्सीचा काळ एन्जॉय करताना दिसतेय. (Photo Instagram)

करिना कपूर प्रेग्नंट असल्यापासून तुफान चर्चेत असते. तिची मॅटर्निटी स्टाइलनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. (Photo Instagram)

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात करिना दिसणार आहे. 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. (Photo Instagram)

याशिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ या सिनेमातही ती झळकणार आहे. (Photo Instagram)