करिना कपूर खान देणार जुळ्या मुलांना जन्म?, फोटो पाहून चाहत्यांनीच लावला अंदाज
Published: January 8, 2021 05:10 PM | Updated: January 8, 2021 05:17 PM
करिना तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. अर्थात या दिवसांत आराम करण्याऐवजी बेबो काम करतेय. मात्र वजन वाढल्याने आता तिला चालणे फिरणे कठीण झाले आहे. नुकतीच करिना तिच्या घराबाहेर दिसली. या दरम्यान नेहमीप्रमाणे मीडियाच्या कॅमे-यात ती कैद झाली.