करीना कपूरसोबत सैफ अली खान आणि तैमुरने साजरी केली गणेश चतुर्थी, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 04:22 PM2021-09-11T16:22:09+5:302021-09-11T16:28:29+5:30

देशभरात अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.

या गणोशोत्सवाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नवरा सैफ अली खान आणि मुलगा तैमुरसोबत गणेश चतुर्थी साजरी करताना दिसली. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर करीना कपूरने गणेश चतुर्थी साजरी करतानाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

अभिनेत्री अनन्या पांडेने गणेश चतुर्थी साजरी केली. (फोटो इंस्टाग्राम)

फोटोत अनन्या तिचे वडील चंकी पांडेसोबत दिसली. (फोटो इंस्टाग्राम)