लग्नानंतर आणखीच ग्लॅमरस आणि बोल्ड झाली काजल अग्रवाल, फोटो पाहून चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 07:30 PM2021-02-23T19:30:00+5:302021-02-23T19:30:01+5:30

लग्नानंतर काजल अग्रवाल तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

काजल अग्रवालने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे तुफान व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये काजल स्टायलिश आणि ग्लॅमरस पोज देताना दिसतेय. (Photo Instagram)

अभिनेत्री काजल आणि गौतमने गेल्यावर्षी 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत पंजाबी आणि काश्मिरी पद्धतीने लग्न केले. (Photo Instagram)

काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (Photo Instagram)

नंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता. (Photo Instagram)

काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून. (Photo Instagram)

साऊथमध्ये काजलला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)