IN PICS : ग्लॅमरमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते काजल अग्रवाल, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 08:00 AM2020-09-30T08:00:00+5:302020-09-30T08:00:02+5:30

साऊथच्या चित्रपटांची लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे. (Photo Instagram)

अलीकडेच तिने ब्लॅक ड्रेसमधील स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Photo Instagram)

काजल अग्रवालचे तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. (Photo Instagram)

काजल अग्रवालने आतापर्यंत तमिळ, तेलगु, मल्याळम आणि हिंदी सिनेमात कामे केली आहेत. (Photo Instagram)

फार कमी लोकांना माहीत असेल की, काजल ही मुंबईची असून इथेच ती लहानाची मोठी झाली.(Photo Instagram)

कल्याण रामसोबत लक्ष्मी कल्याणम या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केलं होतं. (Photo Instagram)