जान्हवी कपूरने पूलमधील हॉट फोटो केले शेअर, फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 07:26 PM2022-01-18T19:26:16+5:302022-01-18T19:36:07+5:30

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) पुन्हा एकदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) पुन्हा एकदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

जान्हवी कपूरने यलो बिकनीतील पूलमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत जान्हवी कपूर हॉट अंदाजात दिसते आहे.

जान्हवी कपूरच्या या फोटोंनी सोशल मीडियावरील तापमान वाढवलं आहे.

जान्हवी कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

जान्हवी कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

जान्हवी कपूर शेवटची रूही या चित्रपटात पाहायला मिळाली होती.

जान्हवी कपूरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १५.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.