जाह्नवी कपूर ब्लॅक शिमरी ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 07:27 PM2021-11-29T19:27:32+5:302021-11-29T19:27:32+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये जान्हवी कपूर ब्लॅक ड्रेसमध्ये खूप छान पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस लूकची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतीच जान्हवी कपूर रूही चित्रपटात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

याशिवाय जान्हवी कपूर लवकरच दोस्ताना २मध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

काही तासातच जान्हवी कपूरच्या लेटेस्ट फोटोशूटला १० लाख लाइक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर जान्हवी कपूरचे १४.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)