जान्हवी कपूरचे स्विमसूटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल, मालदीवमध्ये व्हॅकेशन करतेय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 06:08 PM2021-04-12T18:08:04+5:302021-04-12T18:09:06+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. (Photo Instagram)

जान्हवी कपूरने स्विमसूटमधील तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

जान्हवी कपूर सध्या मालदीवमध्ये मजामस्ती करताना दिसते आहे. (Photo Instagram)

मालदीव व्हॅकेशनचे अनेक फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतीच ती रूही चित्रपटात झळकली होती. (Photo Instagram)

या चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव आणि वरूण शर्मा मुख्य भूमिकेत होते. (Photo Instagram)

इंस्टाग्रामवर जान्हवी कपूरचे १०.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)