PHOTOS: जान्हवी कपूरने शेअर केलं बॅकलेस टॉपमधले हॉट फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 03:43 PM2021-02-27T15:43:36+5:302021-02-27T16:00:03+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

बॅकलेस टॉपमध्ये ती खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसते आहे. (Photo Instagram)

जान्हवी कपूरचा जन्म ६ मार्च, १९९७ ला मुबंईत झाला. (Photo Instagram)

जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram)

जान्हवी कपूरने फार कमी वेळात अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते आहेत आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी तिची आई आहे. (Photo Instagram)

जान्हवी कपूर राजकुमार रावसोबत रुही चित्रपटात दिसणार आहे.